पोंभूर्णा: तालुक्याच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या वेळवा माल येथील शेतशिवारातील ढेकलू रूषी कुडमेथे यांच्या शेतात धान रोवणी करण्याचे काम करणार्या शेतमजुरांवर वीज पडली. त्यात वडीलाच्या गावी शेतीचे काम करण्यासाठी आलेल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर सहा मजूर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता.२६) , दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.
चंद्रपूर: शेतात वीज पडून महिलेचा जागीच मृत्यू; सहा शेतमजूर जखमी | Batmi Express
पोंभूर्णा: तालुक्याच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या वेळवा माल येथील शेतशिवारातील ढेकलू रूषी कुडमेथे यांच्या शेतात धान रोवणी करण्याचे काम करणार्या शेतमजुरांवर वीज पडली. त्यात वडीलाच्या गावी शेतीचे काम करण्यासाठी आलेल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर सहा मजूर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता.२६) , दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.